विषमुक्त (Residue Free) वांगी उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  काळ्या कसदार, सुपीक, निचऱ्याच्या जमिनीत वांगी लागवड करावी
  • ✅  बाजारात मागणी, ग्राहकास पंसतीस असणारा वाण निवडावा
  • ✅  5 ते 7 फुटाचे बेडवर, दोन रोपातील अंतर 2-3 फूट ठेवून लागवड करावी
  • ✅  बेडमध्ये शेणखतासह रासायनिक खते एकत्र करून बेड तयार करावेत
  • ✅  पिकाची लागवड केल्यावर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम च्या आळवणी कराव्यात
  • ✅  पिकाचे पाणी व्यवस्थापन ठिबकद्वारे काटेकोरपणे करावे
  • ✅  आवश्यकतेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा ठिबकद्वारे वापर करावा
  • ✅  PGR, PGP, PGI चा वापर शक्यतो टाळावा
  • ✅  एकात्मिक कीड नियंत्रण करावे
  • ✅  जैविक तसेच वनस्पती जन्य कीडनाशकांचा प्रतिबंधात्मक म्हणून सुरुवातीचे कालावधीमध्ये करावा
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter