विषमुक्त (Residue Free) कोबी उत्पादन तंत्रज्ञान
✅ हंगामनिहाय शिफारस केलेल्या वाणांची लागवड करावी
✅ योग्य वयाची रोपे पुर्नलागवडीसाठी वापरावीत
✅ रोपास लागवडीपूर्वी रोपे प्रक्रिया करावी
✅ जमिनीचे प्रकारानुसार लागवडीचे अंतर व एकरी रोपांची संख्या ठेवावी
✅ एकात्मिक खत व्यवस्थापन करावे
✅ आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
✅ जैविक बुरशीनाशकांच्या आळवण्या कराव्यात
जैविक व वनस्पतीजन्य कीडनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घ्याव्यात
✅ नियमित पिकांची निरीक्षणे घेऊन आवश्यकतेनुसार रासायनिक कीडनाशकांची फवारण्या घ्याव्यात
✅ उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा