भात उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  SRT पध्दतीनेच भाताची लागवड करा
  • ✅  बेड करण्यापूर्वी शेणखत जमिनीत मिसळून घ्या
  • ✅  पहिल्या वर्षी चांगली मशागत करून एक मी रूंदीचे बेड करा दोन बेड मध्ये एक फूटाची सरी होते
  • ✅  या पध्दतीमध्ये राब भाजणे, रोपवाटिका तयार करणे, चिखलणी करायची गरज नाही
  • ✅  बेडवर साच्याचे मदतीने बियाणे टोकण करण्यासाठी छिद्र तयार करून त्यात बियाणे टोकण करा
  • ✅  नंतर 4 रोपाचे मध्ये युरिया डिएपी ब्रिकेट 4-6 इंच खोल टोकण करावी
  • ✅  एकदा बेड केले नंतर पुन्हा मोडायचे नाहीत
  • ✅  पुढील हंगामातील पिकाची लागवड करण्यापूर्वी बेडची डागडुजी करावी, त्यानंतर आवश्यकता असल्यास ग्लायफोसेट फवारणी करून पुढचे पिकाची टोकण करावी
  • ✅  या पध्दतीमध्ये सर्व प्रकारच्या मशागतीचा खर्च वाचतो
  • ✅  मातीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो
  • ✅  माती, पाणी व पर्यावरणाचे संवर्धन होऊन उत्पादकते मध्ये वाढ होते व भात शेती तणावमुक्त, आनंददायी व सुखाची होते
  • ✅  सर्व प्रकारची पिके या पध्दतीने लागवड करू शकतो
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter