विषमुक्त (Residue Free) ऊस उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  पाण्याचे उपलब्धतेनुसार ऊस लागवडी खालील क्षेत्र निश्चीतकरावी
  • ✅  बहुभूधारकांनी ऊसाची लागवड करावी
  • ✅  अर्धवेळ शेतकरी, धोके पत्करण्यास तयार नसणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी
  • ✅  शक्यतो पूर्व हंगामी किंवा सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी निवडावा
  • ✅  को 86032, कोएम 265, फुले ऊस 13007 किंवा फुले ऊस 15012 हे वाण लागवडीसाठी वापरावेत
  • ✅  लागवडीसाठी शक्यतो रोपे किंवा १ डोळा कांडे वापरावे
  • ✅  पहिल्या वर्षी बाळबांधणी व मोठी बांधणी करावी
  • ✅  एकात्मिक खत व्यवस्थापना अंतर्गत संयुक्त खते माती आड करावीत
  • ✅  वेळेवर तणनियंत्रणाचे वेगवेगळे पर्याय वापरावेत
  • ✅  सबसरफेस ठिबक पध्दतीने किवा पाटाने ऊसास पाणी द्यावे
  • ✅  खोडवा व्यवस्थापना अंतर्गत बुडखे छाटणे, पाचट व्यवस्थापन करावे
  • ✅  खोडव्यास मशागतीची गरज नाही
  • ✅  खत हे पहारीने मातीआड, खोडकी चे बाजूस 15-30 सेमीवर द्यावे
  • ✅  दर वर्षी नांगे भरावेत
  • ✅  खोडवे कितीही घ्यावेत
  • ✅  ऊस मोडू नये, खोडवे, निडवे घेत राहावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter