गाजर लागवड करा कमी कालावधीत चांगला नफा कमवा
✅ खूप जास्त तापमान व जास्त थंडीचा कालावधी वगळून गाजर लागवड करावी
✅ मध्यम ते भारी, तांबूस, निचऱ्याच्या काळ्या जमिनीत बेडवर लागवड करावी
✅ खूप काळ्या खोल जमिनीत गाजर लागवड करू नये
✅ लाल गाजर स्थानिक वापरासाठी तर नारंगी गाजर सॅलॅडसाठी वापरतात
✅ पेरणी यंत्राणे खरीपात 45X15 सेमी व 30-45 X 10-15 सेमी अंतरावर उन्हाळ्यात लागवड करावी
✅ ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू प्रत्येकी 5 ग्रॅम प्रमाणे बिजप्रक्रिया करावी
✅ ठिबकचे 2 लॅटरल, 1 फूटावर ड्रिपर, दोन ड्रिपरमध्ये 1 ते 1
✅ 5 फूट अंतर असे ठिबक बसवा
✅ जैविक बुरशी (ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, मेटारायझम, ॲनिसोप्ली) च्या आळवण्या करा
✅ फवारणीसाठी जैविक किडनाशके जसे की (लेक्यानी सिलियम लेक्यानी, लॅक्टोबॅसिलस, नोमुरिया रिलई, बॅसिलस सबटिलीस ची फवारणी करावी
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे