विषमुक्त ( Residue Free ) मिरची लागवड तंत्रज्ञान

  • ✅  पावसाळी लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत करावी
  • ✅  बाजारात मागणी, ग्राहकास पंसतीस असणारा वाण निवडावा
  • ✅  रोपांची आगाऊ नोंदणी करून, रोपवाटीके मधून रोपे तयार करून घ्यावीत
  • ✅  जैविक किडनाशकांची लागवडीपूर्वी रोपे प्रक्रिया करावी
  • ✅  लागवडीचे अंतर 5-6 X2-3 फुट, बेडवर करावी
  • ✅  जैविक कीडनाशकांच्या (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम, पॅसिलोमायसिस,ई) आळवण्या कराव्यात
  • ✅  पिकावर जैविक / अजैविक ताण येणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • ✅  पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करावा
  • ✅  प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये जैविक कीडनाशके व निंबोळी अर्काच्या फवारण्या घ्याव्यात
  • ✅  नियमितपणे पिकांची निरीक्षणे घ्यावीत एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे
  • ✅  शिफारस केलेली कीडनाशके शिफारशीतील मात्रेतच वापरावीत
  • ✅  फवारण्या सकाळी / सायंकाळी कराव्यात
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter