विषमुक्त ( Residue Free ) बीट लागवड तंत्रज्ञान

  • ✅  खूप जास्त तापमान व जास्त थंडीचा कालावधी वगळून गाजर लागवड करावी
  • ✅  मध्यम ते भारी, तांबूस,‍ निचऱ्याच्या काळ्या जमिनीत बेडवर लागवड करावी
  • ✅  खूप काळ्या खोल जमिनीत गाजर लागवड करू नये
  • ✅  बाजारातील मागणीचा विचार करून लागवडीचा हंगाम व वाणाची निवड करावी
  • ✅  पेरणी यंत्राणे खरीपात 45 X 15 सेमी व रब्बी मध्ये लागवड 30 – 45 X 15 सेमी अंतरावर करावी
  • ✅  ‍ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू प्रत्येकी 5 ग्रॅम प्रमाणे बिजप्रक्रिया करावी
  • ✅  ठिबकचे 2 लॅटरल, 1 फूटावर ड्रिपर, दोन ड्रिपरमध्ये 1 ते 1/5 फूट अंतर असे ठिबक बसवा
  • ✅  जैविक बुरशी (ट्रायकोडर्मा,‍ पॅसिलोमायसिस, मेटारायझम, ॲनिसोप्ली) च्या आळवण्या करा
  • ✅  फवारणीसाठी जैविक किडनाशके जसे की (लेक्यानी सिलियम लेक्यानी, लॅक्टोबॅसिलस, नोमुरिया रिलई, बॅसिलस सबटिलीस ची फवारणी करावी
  • ✅  एकात्मिक अन्‍नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter