मूग आणि उडीद पिकाची विषमुक्त (Residue Free) लागवड पद्धती
✅ मध्यम, भारी, काळ्या कसदार परंतु निचऱ्याचे जमिनीत पेरणी करावी
✅ जून अखेर पर्यंत पेरणी करावी उशिरात उशिरा 15 जुलैपर्यंत पेरणी करावी
✅ मर व भुरी रोगास प्रतिकारक्षम वाण पेरणीसाठी निवडा
✅ बीजप्रक्रिया (ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएमबी, केएमबी) करूनच पेरणी करावी
✅ बीबीएफ पेरणी यंत्राने 30 X 10 सेमी अंतरावर पेरणी करावी
✅ पेरणी सोबत खत मात्रा द्या
✅ पावसाचा खंड पडल्यास पीक वाढीचे नाजूक अवस्थेत पाणी द्यावे
✅ कीड व रोगाचे प्रादुर्भावाची नियमित पिकांचे निरीक्षण करावे
✅ मारुका अळीबाबत दक्ष रहावे
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अंतर्गत शिफारस असलेली कीडनाशकांचा वापर करावा