विषमुक्त (Residue Free) शेवगा उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  हलक्या ते मध्यम जमिनीत लागवड करा
  • ✅  पीकेएम -2, ओडिसी – 2 या पैकी एक वाण लावा
  • ✅  भारी जमिनीत लागवड 14 X 8, मध्यम जमिनीत 12 X 7 व हलक्या जमिनीत 10 X 5 अंतरावर करा
  • ✅  बिया टोकण करून लागवड करा, रोप लावू नका
  • ✅  ठिबक चे 2 लॅटरल सिंचनासाठी पाण्यासाठी वापरा
  • ✅  पावसाळ्यात शेतात पाणी साचनार नाही याची दक्षता घ्या
  • ✅  दर 4 महिण्याला एकात्मिक खत व्यवस्थापन करा
  • ✅  ठिबकच्या लॅटरलवर झेडू चे आंतर पिकाची लागवड करावी
  • ✅  छाटणीचे प्रकार समजून घ्या, माहिती घ्या, छाटणी स्वत: करा
  • ✅  एकात्मिक अन्‍नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थपन अंतर्गत शिफारस असलेली कीडनाशकांचा वापर करावा
  • ✅  कीड व रोगांसाठी नियमित पीक पाहणी करावी व प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क, लेक्यानीसिलियम, नोमुरिया, बॅसिलस यांचा वापर करावा
  • ✅  किडनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारस असलेली कीडनाशके योग्य त्या मात्रेत घेऊन फवारणी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter