विषमुक्त (Residue Free) वाटाणा उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  हलक्या ते मध्यम, उताराच्या, निचऱ्याच्या जमिनीत खरीप वाटाणा घ्यावा
  • ✅  वाटाण्याची पेरणी बीबीएफ यंत्रानेच करावी
  • ✅  बीज प्रक्रिया करूनच लागवड/पेरणी करावी
  • ✅  त्यासाठी ट्रायको, पीएसबी, केएमबी, वापरावे
  • ✅  पेरणीचे अंतर 30X15 हलकी जमीन 45X15 मध्यम जमीन
  • ✅  एकरी 20 किलो बियाणे वापरावे
  • ✅  पेरणी केल्यानंतर लगेच स्टॉम्प हे तणनाशक वापरावे
  • ✅  पावसाचे खंडामध्ये रेन पाईप अथवा मायक्रो स्प्रिंकलर ने पाणी द्यावे
  • ✅  जैविक बुरशीनाशकांच्या (ट्रायकोडर्मा, मेटारायझम, पॅसिलोमायसिस) यांच्या आळवण्या कराव्यात
  • ✅  प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 5% निंबोळी अर्क व जैविक कीड व बुरशीनाशकांचा (लेक्यानीसिलियम, बॅसिलस, नोमुरिया, बिव्हेरिया) यांच्या फवारण्या घ्याव्यात
  • ✅  पिकाची नियमित पाहणी करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत
  • ✅  शिफारशीतील कीडनाशके शिफारशीतील मात्रेत घेऊन सकाळी / सायंकाळी फवारणी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter