विषमुक्त (Residue Free) फूल-कोबी उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  पिकाची फेरपालट करावी
  • ✅  हंगामनिहाय शिफारस केलेल्या वाणांची लागवड करावी
  • ✅  खरीप मध्ये हलक्या ते मध्यम तर रब्बी / उन्हाळी हंगामात भारी काळ्या खोल परंतु निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  योग्य वयाची रोपे पुर्नलागवडीसाठी वापरावीत
  • ✅  रोपास लागवडीपूर्वी रोपे प्रक्रिया ( ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी )करावी
  • ✅  जमिनीचे प्रकारानुसार लागवडीचे अंतर व एकरी रोपांची संख्या ठेवावी
  • ✅  अर्ध्या ते पाऊण किलो गड्ड्यास बाजारात जास्त मागणी आहे त्यामुळे एकरी तीस हजार रोपे बसवा
  • ✅  एकात्मिक खत व्यवस्थापन करावे
  • ✅  शेणखत / कोंबडी खत, संयुक्त रासायनिक खते तसेच जैविक खतांचा वापर करावा
  • ✅  बेडवर लागवड करावी,आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  लागवडीनंतर जैविक खते व कीडनाशकांच्या (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लूरोसन्स, बिव्हेरिया , मेटारायझम, पॅसिलोमायसिस) आळवण्या करा
  • ✅  रासायनिक किडनाशकांच्या आळवण्या अजिबात करू नयेत
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • ✅  प्रतिबंधात्मक उपाय योजना मध्ये जैविक कीडनाशके (लेक्यानीसिलियम, बॅसिलस, नोमुरिया, बिव्हेरिया) व लिंबोळी अर्काची फवारणी घ्या
  • ✅  नियमित पिकांची निरीक्षणे घेऊन आवश्यकतेनुसार रासायनिक किडनाशकांची फवारण्या घ्याव्यात
  • ✅  उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिक लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर विचार करावा
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter