सिताफळ लागवड कमी - खर्चात शाश्वत उत्पन्न
✅ काळ्या खोल, कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड करू नका
✅ सुरुवातीस कमी क्षेत्रावर लागवड करा, त्यातून उत्पादन, विक्री बाबतचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करा
✅ फुले पुरंदर, बाळानगर याच वाणाची लागवड करावी
✅ 4 X 3 मीटर अंतरावर लागवड करावी
✅ खात्रीची रोपवाटिकेतून कलमे खरेदी करावीत व ती 1 ते दीड वर्षाची असावीत
✅ पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी बहार धरावा
✅ उन्हाळी बहारात बाजरी हे आंतरपिक घ्यावे त्यामुळे सेटिंग होण्यास मदत होते
✅ छाटणी गरजेप्रमाणे करावी
✅ सेंटर ओपन ठेवावा
✅ इनलाईन ठिबक, दोन लिटर डिस्चार्ज दोन लाईन वापरा
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे