विषमुक्त (Residue Free)मोसंबी पीक लागवड तंत्रज्ञान

  • ✅  मध्यम ते काळ्या कसदार जमिनीवर 20X20 किंवा 20X10 फुटावर लागवड करावी
  • ✅  हलक्या जास्त काळ्या खोल चुनखडीयुक्त जमिनीत मोसंबी लागवड करावी
  • ✅  खड्डे खोदून लागवड करावी
  • ✅  न्युसेलर वाणाची दिड ते दोन फूटांची रोपे लागवडीसाठी खात्रीचे रोपवाटिकेमधून विकत घ्यावीत
  • ✅  सुरूवातीचे 4 वर्ष झाडास आकार द्यावा
  • ✅  3 फूटापर्यंतचे फांद्या काढून त्यानंतरचे 4-5 फांद्याची वाढ करून घ्यावी
  • ✅  शेणखताचे भरपूर प्रमाणासह एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  ठिबक संचाद्वारे 2 ईनलाईन लॅटरल, 1 ते 1/5 फूटावर 2-4 लिटरचे ड्रिपरची निवड करावी
  • ✅  एकच बहार घ्यावा
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये शेणखत, रासायनिक खताचा वापर करावा
  • ✅  आंबिया बहाराची फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात
  • ✅  प्रकाश सापळे, धूपन करा
  • ✅  बोर्डो पेस्ट / गेरूचा मुलामा पावसाळ्यापूर्वी व नंतर झाडाचे खोडास लावावा
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter