विषमुक्त (Residue Free)आंबा उत्पादन तंत्रज्ञान
✅ - हलक्या ते मध्यम निच मुक्त चुना ८% पेक्षा कमी असलेल्या जमिनीवर आंब्याची लागवड करावी
✅ - कोकणात हापूस तर उर्वरित महाराष्ट्रात केसर या वाणाची लागवड करावी
✅ - ४*३, ३*२ मीटर या अंतरावर चर काढुन लागवड करावी
✅ - दुसऱ्या वर्षी ज्या ठिकाणी गॅप झाले त्या ठिकाणी तोतापुरी, नीलम, लंगडा वाणाची कलमे करावी
✅ - बागेची नियमित पाहणी करावी
✅ - जुन मध्ये येणारी पालवी सांभाळा त्यावरच फुलधारणा होत आहे
✅ - शिफारशीतील कीटनाशकांचा शिफारशीतील मात्रेतच वापर करावा
✅ - फळे मार्च /एप्रिल मध्ये विक्रीस तयार होतील हे पाहावे