फणस : एक आशादाई पिक

  • ✅  कोकणात फणस आणी मसाला पिकाची एकत्रित लागवड करावी
  • ✅  सलग क्षेत्रावर किंवा बांधावर फणसाची लागवड केल्यास फायदेशीर
  • ✅  फणस बिया बदामा पेक्षा 4
  • ✅  5 पट पौष्टिक असतात
  • ✅  कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फणसाची किफायतशीर लागवड करता येते
  • ✅  लागवडीसाठी नोंदणीकृत रोपवाटेकडून कलमाची खरेदी करावी
  • ✅  थायलंड पिंक / रेड, प्रकाश चंद्रा, J- 33, सिंगापुरी फणस वाण लागवडीसाठी वापरावेत
  • ✅  लागवडीचे अंतर 15 ×15 किंवा 20 × 20 फूट ठेवावे
  • ✅  पाच वर्षाच्या झाडाला 20 किलो शेणखत 1 किलो एरिया 1
  • ✅  5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट,500 ग्रॅम मुरेट ऑफ पोटॅश आणि सूक्ष्म मूलद्रव्य 50 ते 100 ग्रॅम प्रति झाड द्यावे
  • ✅  फणसाच्या झाडाला नियमितपणे 10-15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात
  • ✅  ट्रायकोडर्मा, मेटाराईझम,प्यासीलोमायसिस, सुडोमोनासास व बिवेरिया यांच्या आळवण्या घ्याव्यात
  • ✅  किड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना कराव्यात
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter