नारळ @ कल्पवृक्ष

  • ✅  कोकणामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नारळ लागवड फायदेशीर होऊ शकते
  • ✅  वालुकामय, नदीकाठच्या, रेताड तसेच डोंगर उतारावरील वरकस हलक्या जमिनीमध्ये नारळाची लागवड करता येते
  • ✅  नारळाचे बुटके संकरित वाण लागवडीसाठी निवडावेत
  • ✅  त्यासाठी टी × डी, डी × टी किंवा मलेशियन डॅ अर्फ प्रकारातील विविध रंगाच्या वाणाची निवड करावी
  • ✅  नारळाची लागवड सलग क्षेत्रावर 20 × 20 फूट अंतरावर करावी
  • ✅  नारळाची रोपे, खात्रीच्या रोपवाटिका मधून विकत घ्यावीत
  • ✅  नारळ रोपास उन्हाळ्यात सावली करावी
  • ✅  वर्षातून दोन वेळेस जैविक खते, जैविक किडनाशकाची आळवणी करावी
  • ✅  पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडास शेणखत 40 ते 50 किलो, 2-2
  • ✅  5 किलो संयुक्त रासायनिक खत व सूक्ष्मलद्रव्य ग्रेड 2,50- 100 ग्रॅम द्यावे
  • ✅  नियमितपणे पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  सुरुवातीचे 4 - 5 वर्षे आंतरपिके म्हणून मसालवर्गीय पिके जसे की हळद,आद्रक,मिरी इत्यादीची लागवड करावी
  • ✅  ट्रायकोडर्मा, मेटाराईझम, प्यासीलोमायसिस, सुडोमोनासास व बिवेरिया यांच्या आळवण्या घ्याव्यात
  • ✅  गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, एरिओफाहिड कोळी साठी नियमितपणे एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे उपाययोजना करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter