विषमुक्त (Residue Free) पालक लागवड तंत्रज्ञान

  • ✅  अत्यंत कमी तापमान किंवा जास्त तापमानाचा कालावधी सोडून पालकाची वर्षभर लागवड करता येते
  • ✅  पावसाळी लागवड हलक्या ते मध्यम व रब्बी आणि उन्हाळी लागवड भारी जमिनीत करावी
  • ✅  पालकाची लागवड जास्त क्षार असलेल्या जमिनीत तसेच खारवट जमिनीमध्ये करता येते
  • ✅  पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) करावी
  • ✅  सुवर्णा,सरपन, फले ग्रीन, मुलायम, हरित शोभा,ऑल ग्रीन, स्विस ग्रीन इत्यादी वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत
  • ✅  सुधारित वाणाचे ची एकरी 8-10 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे
  • ✅  लागवड ही पेरणी करून करावी, फोकून नव्हे
  • ✅  पावसाळी हंगामामध्ये रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजेच बेड वर लागवड करावी
  • ✅  उत्कृष्टपणे तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर लगेच गोल ची फवारणी करावी
  • ✅  स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व कीडनाशकांची पावडर 1 किलो प्रति एकर पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
  • ✅  19:19:19 ची फवारणी करावी दर 10 दिवसांनी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter